सातबारा Watch

← अमडापुर

Ferfar #796 · अमडापुर

वरुड, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
95
Talathi
मोहम्मद आमीर मोहम्मद इमरान सौदागर
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : डेबुजी महाराज ग्रामीण बीशेती पतसंस्था लिहून घेणार : कमलेश नंदकिशोर डाफे यांनी सर्व्हे क्रमांक : 95 तपशिल : दिनांक 28/06/2022 रोजी डेबुजी महाराज ग्रा.बी.शेती सह.पत. र.नं. 703 जरुड चा कमलेश नंदकिशोर डाफे यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 582 प्रमाणे कमलेश नंदकिशोर डाफे यानी डेबूजी महाराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था शाखा राजुरा बाजार ता वरुड जी अमरावती यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 580 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.