Ferfar #1010 · मोरचुंद
वरुड, अमरावती · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहुन देणार : सेवा सह.सोसायटी
लिहुन घेणार : अशोकराव शामराव शेळके
यांनी सर्व्हे क्रमांक 115 वर फेरफार क्रमांक 573 ने घेतलेला बोजा दिनांक 13/04/2018 रोजी सेवा सहकारी सो फत्तेपुर चा अशोकराव शामराव शेळके यांच्या नावे र.रु.250000/- कर्ज.
सर्व्हे क्रमांक 115 वर फेरफार क्रमांक 590 ने घेतलेला बोजा दिनांक 12/04/2018 रोजी सेवा सहकारी सो फतेपूर चा अशोकराव शामराव शेळके यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज.
सर्व्हे क्रमांक 133 वर फेरफार क्रमांक 591 ने घेतलेला बोजा दिनांक 12/04/2018 रोजी सेवा सहकारी सो फतेपूर चा अशोक शामराव शेळके यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज.
सर्व्हे क्रमांक 133 वर फेरफार क्रमांक 11 ने घेतलेला बोजा फत्तेपुर से.स.सो.र.न.११८४ यास अशोक शेळके यांनी २,5०,०००/- रु. गहाण दि. 13/04/2017 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.