सातबारा Watch

← मोरचुंद

Ferfar #1012 · मोरचुंद

वरुड, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
66
Talathi
महेंद्र विजयसिंग चव्हाण
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहून घेणार : कैनरा बैंक वरुड , वरुड लिहून देणार : सागर हरिदास कोरडे रा. मोरचुंद यांनी दुय्यम निबंधक वरुड यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 66 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कैनरा बैंक वरुड यांचेकडील पत्र क्रमांक 2 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.