Ferfar #1216 · वाडेगांव
वरुड, अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 187/1
- Talathi
- शुभांगी देविदासराव मेश्राम
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहून घेणार : उत्क्रांती नागरी स.पतसंस्था,जरुड लिहून देणार : किसणासव पुंडलिक सोनारे व चरणदास पुंडलिक सोनारे रा. वाडेगांव यांनी रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 187/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक उत्क्रांती नागरी स.पतसंस्था यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.