Ferfar #1219 · वाडेगांव
वरुड, अमरावती · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार तेजराज माधवराव शेवतकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव तेजराम माधवराव शेवतकर ऐवजी तेजराज माधवराव शेवतकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार वरुड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.रा.मा.क्र.RTS-64/वाडेगाव/74/२०२६-२०२७ दि. 03/11/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 08/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- N-2684267 अन्वये तेजराम माधवराव शेवतकर ऐवजी तेजराज माधवराव शेवतकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .