सातबारा Watch

← वडाळा

Ferfar #1204 · वडाळा

वरुड, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
103
Talathi
विपिन गणेशराव पेटे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : श्री संत गजानन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वरुड लिहून घेणार : भाष्कर वामनराव कोहळे यांनी सर्व्हे क्रमांक : 103 तपशिल : प्रमाणे भाष्कर वामनराव कोहळे यानी श्री संत गजानन नागरी सहकारी पतसंस्था शाखा सुरळी यांच्या कडुन रक्कम रुपये 150000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 991 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.