Ferfar #1564 · वंडली
वरुड, अमरावती · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहुन घेणार : ॲक्सिस बँक लिमिटेड, कळमेश्वर
लिहुन देणार : सुरेश भाऊराव पुंड रा. वंडली यांनी दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1630000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 243,244 अनुक्रमे क्षेत्र 1.01 हे.आर.,0.96 हे.आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेश भाऊराव पुंड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 01 दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1630000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.