सातबारा Watch

← आलोडा

Ferfar #1484 · आलोडा

वरुड, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
87
Talathi
महेंद्र विजयसिंग चव्हाण
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : दी अमरावती जिल्हा मध्यवर्ती बैंक अमरावती लिहून घेणार : महादेव मोतीराम वानखडे यांनी सर्व्हे क्रमांक : 87 तपशिल : महादेव वानखडे याने दि.अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैक मर्या.शाखा लोणी याचा 50000/- चा बोजा दिला दि 2/05/2012 - 476 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.