Ferfar #1208 · पळसवाडा
वरुड, अमरावती · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026पा.नं. 1) शैलेश सुधाकरराव लोखंडे,
1:- मौजा पळसवाडा, ग्रा. प. पळसवाडा, पं. स. वरुड, जि. प. अमरावती, ग्राम पंचायत हद्दीतील प्रगणे नो. तो. तु. व ता. वरुड जि. अमरावती येथील शेत याचा स.नं. 36/1क हे.आर. 3.08 पो.ख. 0.00 आ.रु. 16.85 भो.वर्ग-1 चे सालीम शेतापैकी दक्षिणेकडील पूर्व पच्शिम धुरयाचे बागायती शेतापैकी उत्तरे कडील पूर्व पश्चिम धुरयाचे बागायती शेत हे. आर. 1.08 शेतात असलेल्या 1 विहीर मोटारपंपाचा 1/2 हक्क त्यासह तसेच या शेतात असलेली संत्रा झाडे 400 त्यासह तसेच धुर्यावरील झाडाझुडासह, याची चातुर्र्सिमा पु. गाडगे यांचे शेत, प. पाचघरे यांचे शेत, उ. तुला वेगळ्या लेखाने दिलेले स.नं.36/1 चे शेत, द. संदीप सुधाकर लोखंडे यांचे शेत. या चातुर्र्सिमा आतील सालीम बागायती शेत हे.आर. 1.08 वरप्रमाने असून शेताचा जाण्यायेण्याचा प्रचलित वाहनांचा रस्ता हा जुन्या चालत असलेल्या चाकोरीप्रमाणे वहिवाटी असून यापुढे त्याचप्रमाणे वहिवाट करण्याचे हक्कासह.
2:- मौजा पळसवाडा, ग्रा. प. पळसवाडा, पं. स. वरुड, जि. प. अमरावती, ग्राम पंचायत हद्दीतील प्रगणे नो. तो. तु. व ता. वरुड जि. अमरावती येथील शेत याचा स.नं. 36/1 हे.आर. 0.57 पो.ख. 0.00 आ.रु. 2.45 भो.वर्ग-1 चे सालीम शेत तसेच स.नं. 36/1क या शेतात असलेल्या 1 विहीर मोटारपंपाचा 1/2 हक्क त्यासह तसेच या शेतात असलेली संत्रा झाडे 100 त्यासह तसेच धुर्यावरील झाडाझुडासह. याची चातुर्र्सिमा पु. गाडगे यांचे शेत, प. गुलाबराव पाचघरे यांचे शेत, उ. पांधन रस्ता, द. संदीप सुधाकर लोखंडे यांचे शेत. या चातुर्र्सिमा आतील सालीम शेत हे.आर. 0.57 वरप्रमाणे असून या शेताचा जाण्यायेण्याचा प्रचलित वाहनांचा रस्ता हा जुन्या चालत आलेल्या चाकोरीप्रमाणे वहिवाटीचा असून यापुढे त्याचप्रमाणे वहिवाट करण्याचे हक्कासह.
यांना महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे रु. 500 स्टंप पेपर वर वाटणी दस्त क्र. 870282 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.