Ferfar #439 · अंबाफाटा
वरुड, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 21
- Talathi
- गौरी हरिदासजी गभणे
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बेनोडा शहीद
गहाणखत लिहुन देणार : संदीप मुकुंद बोडखे रा. अंबाफाटा यांनी दुय्यम निबंधक वरुड यांचेकडील दस्त क्रमांक 5111-2026 दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 351106.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21 क्षेत्र 1.2900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदीप मुकुंद बोडखे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 351106.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.