सातबारा Watch

← बेनोडा

Ferfar #3845 · बेनोडा

वरुड, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
127
Talathi
अशोक जनार्दन मुनेश्‍वर
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : उत्क्रांती ना.स.प.स. जरुड लिहून घेणार : केशरबाई धनराज लव्हाळे यांनी सर्व्हे क्रमांक : 127 तपशिल : उत्क्रांती ना.स.प.स. जरुड शाखा बेनोडा यास केसरबाई लव्हाळे यांनी २,००,०००/- रु. गहाण दि. १५/०७/२२. - 2640 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.