सातबारा Watch

← इत्तमगांव

Ferfar #1913 · इत्तमगांव

वरुड, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
92/1/ब
Talathi
ए एस गाठेकर
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : सेवा सह.सोसा इत्तमगाव लिहून घेणार : अंबादास किसन नांदने यांनी सर्व्हे क्रमांक : 92/1/ब तपशिल : दि.अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैक मर्या.शाखा यास अंनादास यानी बोजा दिला दि 08/06/09 - 921 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.