सातबारा Watch

← दायवाडी

Ferfar #762 · दायवाडी

वरुड, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
91
Talathi
जयवंत देविदास उज्जैनकर
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा शें.घाट, शें.घाट लिहुन देणार : इझहार बेग सिराज बेग मिर्झा रा. गट नंबर/ सर्वे नंबर 91, 91 यांनी दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 440000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.45 वर बोजा दाखल करणेबाबत श्री इझहार बेग सिराज बेग मिर्झा , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 440000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.