सातबारा Watch

← घोराड

Ferfar #1033 · घोराड

वरुड, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
192/2
Talathi
ए एस कूकडे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वरुड , वरुड लिहून देणार : हर्षा सुखदेव थोटे रा. घोराड यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,01,080/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 192/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वरुड यांचेकडील पत्र दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,01,080/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.