सातबारा Watch

← घोराड

Ferfar #1035 · घोराड

वरुड, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
203
Talathi
ए एस कूकडे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहून घेणार : सेंट्रल बैक ऑफ इंडिया शाखा वरुड , वरुड लिहून देणार : महादेव पुंडलीक थोटे रा. घोराड यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,99,117/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 203 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक सेंट्रल बैक ऑफ इंडिया शाखा वरुड यांचेकडील पत्र दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,99,117/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.