सातबारा Watch

← गौलखेड

Ferfar #607 · गौलखेड

वरुड, अमरावती · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
114
Talathi
सचिन हैबतराव पवार
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026 लिहुन घेणार : से.स.सो. र.नं. 1130 शाखा मांगरुळी, मांगरुळी लिहुन देणार : जनार्दन मोतीराम नागमाते रा. गौलखेड यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 114 क्षेत्र 1.55 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.