सातबारा Watch

← रसुलपुर

Ferfar #482 · रसुलपुर

वरुड, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
8
Talathi
ए एस कूकडे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वरुड , वरुड लिहून देणार : जावेद खान नवाज खान पठाण रा. रसुलपुर यांनी दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,99,117/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 8 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वरुड यांचेकडील पत्र दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,99,117/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.