Ferfar #1351 · वाढोणा
वरुड, अमरावती · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : अष्टविनायक नागरी सहकारी पतसंस्था शाखा बेनोडा शहीद
गहाणखत लिहुन देणार : अतुल शेषराव घारड रा. वाढोणा यांनी दुय्यम निबंधक वरुड यांचेकडील दस्त क्रमांक 4810-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 122, 186, 238/1, 241, 298 क्षेत्र 0.9800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अतुल शेषराव घारड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.