सातबारा Watch

← वाढोणा

Ferfar #1361 · वाढोणा

वरुड, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
53
Talathi
सुषमा गजानन चौधरी
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : उत्क्रांती नागरी सह पतसंस्था मर्या जरुड र न ५३१ , सेवा सह सो सावंगा लिहून घेणार : विजय वामनराव तट्टे यांनी सर्व्हे क्रमांक : 53 तपशिल : उत्क्रांती नागरी सह पतसंस्था लोणी हिस विजय वामन तट्टे यांनी आपली जमीन एक लाखात गहाण दिली - 670 प्रमाणे विजय वामनराव तट्टे यानी उत्क्रांती नागरी सहकारी पतसंस्था शाखा लोणी यांच्या कडुन रक्कम रुपये 50000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 933 प्रमाणे विजय वामनराव तट्टे यानी उत्क्रांती नागरी सहकारी पतसंस्था मर्या जरुड र नं ५३१ शाखा लोणी यांच्या कडुन रक्कम रुपये 100000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1204 सर्व्हे क्रमांक : 53 तपशिल : दि. 29/07/04 रोजी रु 15000/-स - 20012 दि. 5/08/2004 रोजी रु 27000/- - 20012 विजय वामण तट्टे यांनी सेवा सह सो सावंगा हिस गहाण - 20012 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.