सातबारा Watch

← आसोना

Ferfar #1020 · आसोना

वरुड, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
107
Talathi
सुषमा गजानन चौधरी
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : लोणी सेवा सह सो र न १०७० लिहून घेणार : मोरेश्वर विठठ्रल गायकी यांनी सर्व्हे क्रमांक : 107 तपशिल : सेवा सह सो लोणी हिस मोरेश्वर विठ्ठल गायकी यांनी आपली जमीन दोन लाखात गहाण दिली - 721 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.