सातबारा Watch

← मोझरी

Ferfar #5877 · मोझरी

तिवसा, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
134/4/ब, 247/1
Talathi
पवन अरविंदराव तांबट
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहुन देणार : अलाहाबाद बँक शाखा मोझरी लिहुन घेणार : अरुण बापुराव बेले यांनी सर्व्हे क्रमांक 247/1 वर फेरफार क्रमांक 20021 ने घेतलेला बोजा अलाहाबाद बँक शाखा मोझरी यास 90000/-रु.स गहान. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.