Ferfar #1823 · शिरजगाव मो
तिवसा, अमरावती · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 45/21
- Talathi
- नरेश मधुकरराव माळोदे
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:-
सरुबाई चोखाराम कांबळे रा. शिरजगाव मो(खाता क्रमांक2003) यांचे गट/सर्व्हे क्रमांक45/21, बिगरशेती क्षेत्र 1.8975 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.5812 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
प्रदिप माणिकराव हगवणे , (खाता क्रमांक :-20618)गट/सर्व्हे क्रमांक 45/21 बिगरशेती क्षेत्र 1.5812 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक चांदूररेल्वे जिल्हा अमरावती यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 963 दिनांक 19/04/2002 प्रमाणे रक्कम रुपये 25000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.