सातबारा Watch

← मालधुर

Ferfar #1393 · मालधुर

तिवसा, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
403
Talathi
शुभांगी अशोकराव आठवले
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026 लिहून घेणार : सहकारी सोसायटी मालधुर , तिवसा लिहून देणार : विनीत रमेश साबळे रा. मालधुर यांनी दुय्यम निबंधक तिवसा यांचेकडील दस्त क्रमांक दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 403 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सहकारी सोसायटी मालधुर यांचेकडील पत्र क्रमांक 1045 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.