सातबारा Watch

← मालधुर

Ferfar #1398 · मालधुर

तिवसा, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
403
Talathi
शुभांगी अशोकराव आठवले
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 लिहून देणार : शिरजगाव सेवा सोसायटी लिहून घेणार : पंकज भिमराव खोब्रागडे यांनी सर्व्हे क्रमांक : 403 तपशिल : से.स.सो.र.न.११५० शिरजगाव यांचा बोझा १५०००० रु नामे पंकज भीमराव खोब्रागडे - 849 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.