Ferfar #1400 · मालधुर
तिवसा, अमरावती · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 44
- Talathi
- शुभांगी अशोकराव आठवले
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार वैशाली विठ्ठल दहेकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव वैशाली सुनील खारकर ऐवजी वैशाली विठ्ठल दहेकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार तिवसा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.525 दि. 14/07/2023 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 05/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- NPCITY/236/2015-17 अन्वये वैशाली सुनील खारकर ऐवजी वैशाली विठ्ठल दहेकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .