सातबारा Watch

← शेंदोळा बु.

Ferfar #2790 · शेंदोळा बु.

तिवसा, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
249
Talathi
हेमंत अशोकराव सातंगे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : शेंदोळा बु सेवा सहकारी संस्था मर्या .र.न.११९६ लिहून घेणार : सुभाष कैचनराव मरसकोल्हे (पूर्वी बोझ्याची नोंद कैचन भानुजी मरस्कोल्हे यांच्या नावाने होती ) यांनी रु50000 दि 3/9/11 - 2050 सेवा सह सो रन.1196 यास गहाण - 2050 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र कार्यालयीन जावक क्र ४३२ / शेंदोळा बु दि २७/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.