सातबारा Watch

← फत्‍तेपूर शि.

Ferfar #1180 · फत्‍तेपूर शि.

तिवसा, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
116
Talathi
हेमंत अशोकराव सातंगे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : फतेपूर सेवा सहकारी सोसायटी रजी क्र 1057 लिहून घेणार : प्रकाश देवराव खडसे यांनी सर्व्हे क्रमांक : मौजा फतेपूर येथील गट क्र 116 ,क्षेत्र 0.83 आर ,भो वर्ग 1 तपशिल : प्रकाश देवराव खडसे यांचा हिस्सा से स सो फत्तेपुर यास रु 35,000/- 20023 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दि. 14/10/2026 रोजी चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.