सातबारा Watch

← ईसापुर

Ferfar #897 · ईसापुर

तिवसा, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
21/1/अ, 30/2
Talathi
स्‍वप्‍नील विजयराव भुयार
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहुन देणार : से.सो.स.इसापूर तिवसा लिहुन घेणार : मनोहर दत्तात्रय देशमुख यांनी सर्व्हे क्रमांक 30/2 वर फेरफार क्रमांक 233 ने घेतलेला बोजा दि. अम जि.मध्‍य.सह.बँक शाखा तिवसा .यास गहाण पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.