सातबारा Watch

← ईसापुर

Ferfar #898 · ईसापुर

तिवसा, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
42/1, 42/2
Talathi
स्‍वप्‍नील विजयराव भुयार
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहुन देणार : दि अमरावती डी को ऑप तिवसा लिहुन घेणार : राजकुमार वामनराव केने यांनी सर्व्हे क्रमांक 42/1 वर फेरफार क्रमांक 669 ने घेतलेला बोजा अमरावती जिल्हा म स सोसायटी शाखा तिवसा यास गहान सर्व्हे क्रमांक 42/2 वर फेरफार क्रमांक 52 ने घेतलेला बोजा राजुमार केणे यांचा हिस्‍सा दि.अम.को.ऑप.बँक तिवसा यास गहाण पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.