सातबारा Watch

← वणी

Ferfar #814 · वणी

तिवसा, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
8/3
Talathi
अविनाश चव्‍हाण
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र स्टेट को.ओप लंड डेव्हलप बँक ली.मुंबई लिहून घेणार : रवींद्र भीमराव इंगोले यांनी सर्व्हे क्रमांक : 8/3 तपशिल : को. ऑफ लँड डेव्हलप - 20012 दि. 14-12-82 - 20012 बँक लि. मूबंई शाखा तिवसा - 20012 यास 9700/- रू गहान दिला - 20012 स. न. 8/3 सालीम दि.महाराष्ट्र स्टेट - 20012 सदाशीव माधवराव इंगोले यांनी आपले 1.59 जमिन - 20022 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अमरावती जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक म.अमरावती यांचेकडील पत्र/27/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.