Ferfar #2693 · तिवसा भाग 4
तिवसा, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 374/3/52
- Talathi
- अविनाश चव्हाण
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को-ऑप बँक ली इर्विन चौक अमरावती शाखा तिवसा
गहाणखत लिहुन देणार : सुधाकर किसनराव सहारे रा. तिवसा भाग 4 यांनी दुय्यम निबंधक तिवसा यांचेकडील दस्त क्रमांक 2182-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 374/3/52 क्षेत्र 2.1462 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुधाकर किसनराव सहारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.