Ferfar #2700 · तिवसा भाग 4
तिवसा, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 367/1/3
- Talathi
- अविनाश चव्हाण
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : चॉईस फिनसर्व प्रायव्हेट लिमीटेड, शाखा- मुंबई आरओ, तर्फे प्राधिकृत अधिकारी, उत्कर्ष ज्ञानदेव चौधरी
गहाणखत लिहुन देणार : आदीत्य विनोद राठी रा. तिवसा भाग 4 यांनी दुय्यम निबंधक तिवसा यांचेकडील दस्त क्रमांक 2257-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 367/1/3 क्षेत्र 3.2520 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आदीत्य विनोद राठी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 20000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.