सातबारा Watch

← वाठोडा खु.

Ferfar #661 · वाठोडा खु.

तिवसा, अमरावती · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
62, 63
Talathi
रविंद्र रामदासजी परतेती
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : मा तहसिलदार यांच्या कडील क्र/जमाबंदी/सहा.महसुल अधिकारी/कावी-166/26 दि 9/7/26 आदेश दिनांक : 28/09/2026 तहसीलदार आदेश क्रमांक : जमाबंदी/सहा.महसुल अधिकारी/कावि-244/2026 आदेश दिनांक : 28/09/2026 मा तहसिलदार यांच्या कडील क्र/जमाबंदी/सहा.महसुल अधिकारी/कावी-166/26 दि 9/7/26 तसेच मा.उपविभागीय अधीकारी,तिवसा भातकुली यांच्या कडील पत्र क्र.शिरस्तेदार/पोटखराब/कावी 397/2026 दिं.24/6/26 मौजा वाठोडा खुर्द ता.तीवसा येथिल शासन निर्णय दि.9/10/1967 व जमाबंदी आयुक्त पुणे यांचे कडील परिपत्रक 29/02/1968 सुचनेनुसार गट नं 61,62,63 मधिल 0.94 हे.आर क्षेत्रफळ लागवडी खाली घेवुन तसेच गट नं 61,62,63 मधिल 0.94 लागवडी खाली घेवून एकुण 0.94 हे आर क्षेत्राची वाढ झाली व तेवढयानेच पोटखराब मध्ये घट झाली.त्याचा आकार 7-95 रू पैसे वाढला त्यांची दुरूस्ती केली असे