सातबारा Watch

← हुसेनपुर

Ferfar #594 · हुसेनपुर

तिवसा, अमरावती · JSON

Type
नविन विहिरीची नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
62
Talathi
संतोष मानमोडे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : नविन विहिरीची नोंद अर्जदार समिर सुधाकर आमले यांचे दि.04/11/2026 रोजीचे विनंती अर्ज तसेच मा.गटविकास अधिकारी पंचायत समिती तिवसा यांचे कार्यालयीन प्रमाणपत्र दिनांक 27/08/2026 नुसार समिर सुधाकर आमले यांचे मालकीचे मौजा हुसेनपुर ता.तिवसा जि.अमरावती येथील शेत सर्वे/गट क्रमांक 62,क्षेत्र 1.2000 हे.आर.चौ.मी.या सालीम शेत जमीन हिश्यात मग्रारोहय योजना नुसार नविन विहिरीचे काम पुर्ण करण्यात आलेचे प्रमाणपत्र सादर केले नुसार 7/12 अभिलेखातील इतर अधिकार मध्ये नविन विहिरीची नोंद कायम करण्यात आली.