सातबारा Watch

← धोत्रा

Ferfar #897 · धोत्रा

तिवसा, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
245
Talathi
सुरज बंडूजी गेडाम
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : दि.यवतमाळ अर्बन को बँक ली.यवतमाळ लिहून घेणार : शंकरकुमार महेशकुमार आहुजा यांनी सर्व्हे क्रमांक : 245 तपशिल : दि.यवतमाळ अर्बन को ऑप बॅंक ली.शाखा अम.यांचा रु.२३००००००/- चा बोजा दि.१६/६/१६ - 14 दिनांक 05/07/2019 रोजी यवतमाळ अर्बन बँक चा शंकरकुमार महेशकुमार आहुजा यांच्या नावे र.रु.26000000.0/- कर्ज. - 574 - 2551 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.