Ferfar #899 · धोत्रा
तिवसा, अमरावती · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि लातुर अर्बन को ऑप बॅक लिमिटेड शाखा अमरावती तर्फे अंकुश सुभाषराव पडोळे
गहाणखत लिहुन देणार : भुषण विनोद गाठे ,हरिओम विनोद गाठे रा. धोत्रा यांनी दुय्यम निबंधक तिवसा यांचेकडील दस्त क्रमांक 2198-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 72, 73 क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भुषण विनोद गाठे ,हरिओम विनोद गाठे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.