Ferfar #737 · घोटा
तिवसा, अमरावती · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 112
- Talathi
- गजानन मनोहर देशमुख
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : घोटा सेवा सहकारी सोसायटी मर्या.र.नं.1033
लिहून घेणार : निरंजन चंपतराव दवाडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 112 तपशिल : से स सो घोट यास निरंजन दवाडे यांचा हिस्सा ५००००/-रु स गहान - 386
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला 422/घोटा सेवा सोसा 1033/दिनांक 09-10-2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.