सातबारा Watch

← घोटा

Ferfar #739 · घोटा

तिवसा, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
58
Talathi
गजानन मनोहर देशमुख
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : युको बँक अमरावती लिहून घेणार : अरुण पंजाबराव बनसोड यांनी सर्व्हे क्रमांक : 58 तपशिल : दिनांक 15/09/2020 रोजी युको बँक शाखा अमरावती चा अरुण पंजाबराव बनसोड यांच्या नावे र.रु.81000/- कर्ज. - 543 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.