Ferfar #609 · शिंदवाडी
तिवसा, अमरावती · JSON
- Type
- नविन विहिरीची नोंद
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 21/1
- Talathi
- संतोष मानमोडे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : नविन विहिरीची नोंद
अर्जदार रवि जानराव लांजेवार यांचे दि.04/11/2026 रोजीचे विनंती अर्ज नुसार रवि जानराव लांजेवार यांचे मालकीचे मौजा शिंदवाडी ता.तिवसा जि.अमरावती येथील शेत सर्वे/गट क्रमांक 21/1,क्षेत्र 0.8300 हे.आर.चौ.मी.या सालीम शेत जमीन हिश्यात स्व: खर्चातून नविन विहिरीचे काम पुर्ण करण्यात आले नुसार 7/12 अभिलेखातील इतर अधिकार मध्ये नविन विहिरीची नोंद कायम करण्यात आली.