सातबारा Watch

← कुऱ्हा भाग 1

Ferfar #3094 · कुऱ्हा भाग 1

तिवसा, अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
8/2/19
Talathi
गजानन मनोहर देशमुख
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 01/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : इक्विटस स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : शेख जाकीर शेख दाउद ,शेख मोहसीन शेख हसन रा. कुऱ्हा भाग 1 यांनी दुय्यम निबंधक अमरावती 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7169-2026 दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 720000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 8/2/19 क्षेत्र 1.2202 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शेख जाकीर शेख दाउद ,शेख मोहसीन शेख हसन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 720000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.