Ferfar #3140 · कुऱ्हा भाग 1
तिवसा, अमरावती · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/09/2026
लिहुन घेणार : कुऱ्हा सेवा सहकारी सोसायटी र नं 977, कुऱ्हा
लिहुन देणार : स्वाती राजेश रोडगे रा. कुऱ्हा यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 99/1, 99/1/अ, 99/2 क्षेत्र 2.53 वर रक्कम रुपये 250000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.