Ferfar #3141 · कुऱ्हा भाग 1
तिवसा, अमरावती · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 108
- Talathi
- गजानन मनोहर देशमुख
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा कुऱ्हा
लिहून घेणार : साबीर खा शमशेर खा पठान
यांनी सर्व्हे क्रमांक : 108 तपशिल : भारतीय स्टेट बँक शाखा कु-हा यास खातेदार शिला प्रदिप बंडवाल यांचा हिस्सा 1.60 हे.आर वर 84000/- रु.चा बोजा - 20025
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 16/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.