Ferfar #3147 · कुऱ्हा भाग 1
तिवसा, अमरावती · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 56/1
- Talathi
- गजानन मनोहर देशमुख
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/09/2026
लिहुन घेणार : कुऱ्हा सेवा सहकारी सोसायटी र नं 977, कुऱ्हा
लिहुन देणार : श्रीकांत विश्वनाथ सुने रा. कुऱ्हा यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 56/1 क्षेत्र 0.23 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.