Ferfar #781 · मसदी
तिवसा, अमरावती · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 128
- Talathi
- गजानन मनोहर देशमुख
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/09/2026
लिहुन घेणार : मसदी सेवा सहकारी सोसायटी र नं 1160, मसदी
लिहुन देणार : सोपान महादेव जिचकार यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 128 क्षेत्र 0.96 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.