Ferfar #782 · मसदी
तिवसा, अमरावती · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 41
- Talathi
- गजानन मनोहर देशमुख
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा कुऱ्हा
लिहून घेणार : रामकृष्ण नामदेव रवाळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 41 तपशिल : भारतीय स्टेट बँक शाखा कु-हा यास खातेदार रामकृष्ण नामदेव रवाळे यांचा गट नं.41 सालीम वर 200000/- रु.चा बोजा - 20025
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.