सातबारा Watch

← वांढोणा

Ferfar #473 · वांढोणा

तिवसा, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
98
Talathi
दिनेश काशीनाथ मेश्राम
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 लिहून देणार : दि अम जि मध्य सह बँक शाखा आमला लिहून घेणार : रमेश खंडुजी राठोड यांनी दि अम जि मध्य सह बँक शाखा आमला जमीन पिक कर्जाकरिता गहाण रमेश राठोड दि २४/९/०८ - 20012 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.