Ferfar #5235 · विंचोरी उ
तिवसा, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 168/1
- Talathi
- वैभव अशोकराव देशमुख
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया
गहाणखत लिहुन देणार : अज्ञान पार्थ गजानन पाटील तर्फे अ पा क प्रगती गजानन पाटील रा. विंचोरी उ यांनी दुय्यम निबंधक तिवसा यांचेकडील दस्त क्रमांक 2293-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 996000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 168/1 क्षेत्र 1.6600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अज्ञान पार्थ गजानन पाटील तर्फे अ पा क प्रगती गजानन पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 996000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.