Ferfar #3581 · शिराळा भाग 3
अमरावती, अमरावती · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहुन घेणार : बॅक ऑफ़ बडोदा शाखा शिराळा , ता.जि.अमरावती
लिहुन देणार : अथहर हुसैन मुजफर हुसैन रा. शिराळा भाग 3 गट नंबर/ सर्वे नंबर 919, 920 यांनी दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.86 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अथहर हुसैन मुजफर हुसैन , यांनी व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.