सातबारा Watch

← देवरी

Ferfar #546 · देवरी

अमरावती, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
103
Talathi
केदारनाथ सुरेश जोशी
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ बडोदा , शाखा शिराळा लिहून देणार : रुचिता प्रव‍िण किनगे रा. देवरी यांनी75 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000/- कर्ज घेऊन मौजा देवरी येथील गट नंबर/ सर्वे नंबर 103 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.