सातबारा Watch

← फाजलापुर

Ferfar #732 · फाजलापुर

अमरावती, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
6/1
Talathi
अश्विनी गजेन्द्र महाजन
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 लिहून देणार : देना बँक आता बँक ऑफ बडोदा शिराळा लिहून घेणार : बाबुराव हेमकांत देशमुख यांनी सर्व्हे क्रमांक : 6/1 तपशिल : देना बॅक शाखा शिराळा यास बाबुराव हेमकांत देशमुख यांना १५०००० /- रु. गहाण दिला दि. 20/०६/२००८. - 20022 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.